Akola : खासदार संजय धोत्रेंचं घर आणि पूर्णा एक्स्प्रेस बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा फोन
Continues below advertisement
Akola : खासदार संजय धोत्रेंचं घर आणि पूर्णा एक्स्प्रेस बॉम्बनं उडवण्याची धमकीचा फोन आला आल्यानं यंत्रणांची धावपळ झाली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या फोननं धावपळ उडाली. अकोल्याच्या तरुणानंच धमकीचा कॉल केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Continues below advertisement