Akola Balapur Water Issue : बाळापूरचं पाणी आरक्षण कायमचं रद्द करण्याची मागणी, शेतकऱ्यांचं उपोषण

बाळापूर मतदारसंघातील 69 गावांच्या पाणीप्रश्नावरचं राजकारण काही करता थांबण्याचं नाव घेत नाही. पाणी प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी रानं उठवलं होतं... आता तेल्हारा तालूक्यातील लोकजागरन मंचाचे नेते अनिल गावंडे यांनी थेट पाणी आरक्षित केलेल्या वारी येथील वान प्रकल्पाच्या भिंतीवर शेतकऱ्यांसह आमरण उपोषण सुरू केलंय. बाळापूरसाठी आरक्षित केलेलं पाणी आरक्षण कायमचं रद्द करण्याची मागणी त्यांनी केलीये... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola