Amol Mitkari : अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन राजकीय भांडवल होतंय, अमोल मिटकरींचा भाजपवर आरोप
Continues below advertisement
अजित पवारांच्या वक्तव्यावरुन भाजपने राज्यभर आंदोलन केलं.. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement