Akot Cotton Mill Special Report : 75 कोटींची सुतगिरणी 1 कोटी 67 लाखात, गुन्हेगार कोण?
Akot Cotton Mill Special Report : 75 कोटींची सुतगिरणी 1 कोटी 67 लाखात, गुन्हेगार कोण?
अकोल्यातील 'अकोट तालुका सहकारी सुतगिरणी'ची अगदी कवडीमोल भावाने विक्री करण्यात आलीय. ७५ कोटींची मालमत्ता असणारी ही सुतगिरणी राज्य सहकारी बँकेने अवघ्या ११ कोटी ६७ लाखांत विकलीये. विशेष म्हणजे गिरणी कामगारांची थकीत रक्कम देण्याची प्रक्रियाही कऱण्यात आली नाहीये. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने फक्त सुतगिरणी नाही तर गिरणी कामगारांची स्वप्नही विकल्याची भावना व्यक्त होतेय. या व्यवहारात दोन बड्या नेत्यांच्या नावांचीही चर्चा होतेय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया.