Akola Hanuman Jayanti 2023 : तपे हनुमान मंदिरात प्रसाद म्हणून बनवला 501 किलोच्या सुक्यामेव्याचा लाडू

Continues below advertisement

अकोलेकरांचं दैवत असलेल्या तपे हनुमान मंदिरात आज पहाटेपासूनच हनुमान भक्तांनी गर्दी केली...जवळपास पावणेपाचशे वर्षांचा इतिहास या मंदिराचा आहे..आज भक्तांसाठी प्रसाद म्हणून 501 किलोच्या सुक्यामेव्याचा लाडू बनवण्यात आलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram