Akola Highest Temperature : अकोल्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद, तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर

अकोल्यात आज या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आलीय. अकोल्याचं आजचं कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलंय. काल अकोल्याचा पारा 44.5 एव्हढा होताय. एका दिवसात शहराच्या तापमानात 1.1 अंशांनी वाढ झालीये. तापमानाने वाढलेल्या उकाड्याने अकोलेकर हैराण झालेयेत. दुपारी रस्त्यावरची गर्दी उन्हामुळे कमी झालीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola