Akola Rain Update : अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, किराणा मार्केटमध्ये पाणी साचलं
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचं धुमशान सुरुये. आज दुपारनंतर जिल्हा रूग्णालय परिसरात पावसाचं पाणी घुसलंय. रूग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांचे पाण्यातून वाट काढतांना मोठे हाल झालेय. जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीतही पावसाचं पाणी घुसलंय. पावसाचा जोर कायम राहिला तर रूग्णालयातील काही वार्डांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहेय.