Akola Railway Track Issue : युद्ध पातळीवर काम, हावडा रेल्वे मार्गावर अप-डाऊन रेल्वे वाहतूक सुरळीत
Continues below advertisement
Akola Railway Track Issue : युद्ध पातळीवर काम, हावडा रेल्वे मार्गावर अप-डाऊन रेल्वे वाहतूक सुरळीत
मूर्तिजापुरातील मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेला फटका, काल संध्याकाळपासून नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती, मात्र पहाटेपासून वाहतूक पूर्वपदावर. नागपूरकडे जाणाऱ्या डाऊन मार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू.
Continues below advertisement