Akola Special Report : अंत्यसंस्कारासाठी गाव गोळा झालं आणि तरुण उठून बसला, विवरा गावातील घटना
abp majha web team
Updated at:
27 Oct 2022 08:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेत स्मशानभूमीत आणलं. गावकरी गोळा झाले होते. आता फक्त मुखाग्नी द्यायचा बाकी होता. मात्र तेवढ्यात जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अकोल्यातल्या पातूरमधील विवरा गावातल्या स्मशानभूमीत नेमकं काय घडलं पाहुयात या रिपोर्टमधून