Akola News : निवडणुकीतला पराभव जिव्हारी, तलवारीनं माजवण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवडणुकीतला पराभव जिव्हारी लागल्यानं सरपंचाच्या भावानं तलवारीनं माजवली दहशत, अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या खामखेड गावची घटना, झटापटीत 2 जण जखमी, पातूर पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी फरार