Akola Heavy Rains : अकोल्यात मुसळधार पाऊस, विठ्ठलनगर परिसरातील रस्ते पाण्याखाली
अकोला जिल्ह्यात गेल्या दोन तासांत झालेल्या
मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी शिरलंय, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.. उमरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर येथे रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरुप प्राप्त झालंय..