
Akola Flood : पुराच्या पाण्यात दुचाकी नेणं आलं अंगलट, नसतं धाडस करायला जाऊ नका ABP Majha
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील ब्रम्ही-ऋणमोचन मार्गावर एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचं नसतं धाडस केलं. यावेळी हा व्यक्ती दुचाकीसह पाण्यात वाहून गेला.. सुदैवाने दुचाकीस्वाराला पोहता येत असल्याने त्याचा थोडक्यात जीव बचावलाय
Continues below advertisement