AKola Bogas Seeds : अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाकडून धाडी, कृषी अधिकाऱ्यांची चौकशी : ABP Majha
Continues below advertisement
अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाकडून टाकण्यात आलेल्या धाडी चांगल्याच वादग्रस्त ठरल्यात. या धाडींवर टीकेची झोड उठल्यानंतर यातील 40 हून अधिक कृषी अधिकाऱ्यांनी आज पुण्यात चौकशी होणार आहे. या सर्वांना कृषी संचालकांनी बोलावलं असून सकाळी ११ वाजल्यापासून पुण्यातील कृषी आयुक्तालयात कृषी संचालक विकास पाटील त्यांच्याकडून धाडींच्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. माझाने ही बातमी पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर कृषी संचालकांनी याची दखल घेतली.
Continues below advertisement