Akola : अकोल्यातील बाळापूर शहराला पुराचा वेढा, अनेक गावांचा तुटला संपर्क ABP Majha
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील अनेक भागात काल सायंकाळ पासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोल्यातील बाळापूर शहरातील मन नदीला आलेल्या पुरामुळे बाळापूर शहराला पुराने वेढा घातला असुन अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मन नदीचा पूलावरुन पाणी वाहत आहे.हा पुर पाहण्यासाठी शहरातील नागरीकांनी एकच गर्दी केली आहे .यापुरामुळे बाळापूर शहारातील सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. पुलावरुन जात असलेल्या पावसाने एस.टी.बस सुध्दा बंद आहे.तसेच शहरातील नागरीकांचा रस्ता सुध्दा बंद झला आहे.हा पुर पाहण्यासाठी नगरीकांची गर्दी उसळली होती.
Continues below advertisement