Akola Babhulgaon: छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हाॅट्सअप स्टेटस ठेवल्याने तणाव
Akola Babhulgaon: छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह व्हाॅट्सअप स्टेटस ठेवल्याने तणाव अकोला शहरालगतच्या बाभूळगावात एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह 'वाट्सअप स्टेट्स' ठेवल्याने रात्री तणाव निर्माण झालाय. याप्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलिसांनी आसिफखान पठाण नामक तरूणास अटक करण्यात आलीये. दरम्यान, गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे.