राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका, राजकारणाचं काही खरं नाही असं का म्हणाले अजितदादा?

पुणे : राजकारणात काही खरं नाही. पण आता मी याच राजकारणात अडकलोय, हालता ही येईना अन् कुठं जाताही येईना. अशी माझी अवस्था झाली असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कबुली दिली. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे जिल्हा परिषदेने गौरव केला. तेव्हा अजित पवार स्वतः शिक्षकांच्या भूमिकेत पहायला मिळाले. त्याच नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola