Ajay Mishra : अजय मिश्रांचा राजीनामा घ्या,लखीमपूर घटनेवरून राहूल गांधींची लोकसभेत मागणी ABP MAJHA
Continues below advertisement
लखीमपूर घटनेवरून लोकसभेत आज पुन्हा केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला.गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यत स्थगित करण्यात आलयं
Continues below advertisement