Ahmednagar Marriage : अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा, 20 बैलगाड्यांमधून वऱ्डाड विवाहस्थळी दाखल
abp majha web team
Updated at:
08 Feb 2023 11:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव इथं २० बैलगाड्यांमधून वऱ्डाड विवाहस्थळी दाखल.. विवाह सोहळ्यात नवरदे संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत तर नवरी राजमाता जिजाऊ वेशभूषेत.... विवाहसोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा...