Gram Panchayat Election : शिर्डी जनसेवा विरुद्ध लोकसेवा मंडळमध्ये होणार लढत, १४ गावात होणार निवडणूक
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGram Panchayat Election : शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमध्ये मागील निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी सत्ता मिळवत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी थोरात यांना उमेदवारच मिळत नसल्यानं निवडणुकीपासून दूर राहण्याची वेळ आलीय. यावर्षी मात्र दोन्ही पॅनल विखे गटाचे असून जनसेवा विरुद्ध लोकसेवा मंडळ अशी निवडणूक होणार आहे. तर दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील 14 गावात विखे विरुद्ध थोरात गटात निवडणूक रंगणार आहे