HSC Exam Paper Leak : बारावी गणित पेपरफुटी प्रकरणी नगरमधील महाविद्यालयाच्या संचालकाला अटक

Continues below advertisement

बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी नगरमधील महाविद्यालयाच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.   मुंबई गुन्हे शाखेची अहमदनगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.  महाविद्यालयाच्या मालकाचा शोध सुरु आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram