Ahmednagar : अहमदनगरमध्ये गोमांस सदृश्य वाहतूक करणारा टेम्पो पकडला, ५ हजार किलोचं गोमांस जप्त

Ahmednagar :  अहमदनगरमध्ये गोमांस सदृश्य वाहतूक करणारा टेम्पो पकडला . टेम्पोतून ५ हजार किलोचं गोवंशीय सदृश मांस जप्त करण्यात आलं आहे.  स्थानिक गुन्हे शाखेची चिचोंडी शिवारात कारवाई करण्याच आली आहे.   

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola