Sunny Deol Meet Farmer : जेव्हा शेतकऱ्याला चक्क सनी देओल भेटतो : ABP Majha

Continues below advertisement

अभिनेता खासदार सनी देओलचा एक व्हीडियो व्हायरल.  सनी देओल बैलगाडीवर बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत असताना या व्हीडियोत दिसत आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्याला तो सनी देओलशी बोलत असल्याचे माहीत नव्हते. सनीनेच केला व्हिडीयो शेअर.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram