Shirdi : एमपीएससी अभ्यासक्रमात बदल, शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन

शिर्डी- राहुरी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं धरणे आंदोलन केलंय.  एमपीएससी अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेध आहे.  विद्यापीठातील शैक्षणिक कामकाज सकाळपासून ठप्प आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola