Shirdi Saibaba Temple : प्रसादालयाकरता साईभक्तांनी 30 लाख 50 हजार किंमतीचं दिलं आटा युनिट देणगी
Shirdi Saibaba Temple : प्रसादालयाकरता साईभक्तांनी 30 लाख 50 हजार किंमतीचं दिलं आटा युनिट देणगी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रसादालयाकरता बंगळुरुमधील साईभक्तांनी ३० लाख ५० हजार रुपये किंमतीचं अत्याधुनिक स्वयंचलित आटा युनिट देणगी स्वरुपात दिलं आहे. या आटा युनिटमध्ये गहूची साफसफाई, निवडणे, दळणे ही कामे स्वयंचलित होणार आहेत. या आटा युनिटद्वारे प्रति तास १ हजार किलो आटा उपलब्ध होणार आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या हस्ते पूजा करुन हे आटा युनिट कार्यन्वित करण्यात आले.