Shirdi :शिर्डी साई मंदिरात हार, फुलं, प्रसादावरील बंदी उठणार? आज महत्वाची बैठक
Continues below advertisement
शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक होतेय या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित आहेत
Continues below advertisement