Shirdi APMC Election : हॉटेलात थांबलेल्या मतदारांना पोलिसांनी बळजबरी बाहेर काढल्याचा मविआचा आरोप
Shirdi APMC Election : हॉटेलात थांबलेल्या मतदारांना पोलिसांनी बळजबरी बाहेर काढल्याचा मविआचा आरोप
शिर्डीतील 3G हॉटेलमध्ये १६० मतदारांचा मुक्काम, पोलिसांनी सर्व मतदारांना बळजबरी हॉटेलबाहेर काढलं, सत्ताधारी पोलीस बळाचा वापर करत असल्याचा मविआचा आरोप.