Shanishingnapur : शनिशिंगणापूरला मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jan 2023 09:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShanishingnapur : शनिशिंगणापूरला मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी ABP Majha
अहमदनगर - या वर्षातील पहिली शनी अमावस्या आज आहे... या दिवशी पौष महिन्यातील मौनी अमावस्याही असेल... पौष महिन्यातील शनिवारी अमावस्येचा योग विशेष मानला जातो... अमावस्यामुळं मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करतील.