Rohit Pawar Tweet on Shinde Group : रोहित पवार यांचं कामाख्या देवीच्या दर्शनावरुन ट्विट, म्हणतात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला.