Ramdas Athawale : रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर, म्हणाले 'भाजपकडे घेऊन जातो'
abp majha web team
Updated at:
29 May 2023 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिलीये.. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे.. मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो.. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया असं आठवले म्हणालेत..