राज ठाकरेंनी आज शिर्डीमध्ये साई बाबांचं दर्शन घेतलय. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सोबत होत्या. दोन वर्षांनंतर राज ठाकरेंनी शिर्डीमध्ये साईदर्शन घेतलय.