पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकला कारची धडक. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू.