PM Modi Full Speech Ahmednagar : कसाबची बाजू, शहीदांचा अपमान; मोदींनी काँग्रेसला धू-धू धूतलं
Continues below advertisement
PM Narendra Modi : आज लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा (BJP) आणि एनडीएला (NDA) भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची (INDIA Aghadi) एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement