Ahmednagar : दत्तजयंती निमित्ताने शिंगवे गावामध्ये यात्रोत्सव, ग्रामस्थांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAhmednagar : दत्तजयंती निमित्ताने अहमदनगरच्या शिंगवे गावामध्ये यात्रोत्सव यात्रोत्सवादरम्यान गावातून कावडयांची मिरवणूक काढली रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली. भजन, कीर्तन, महाप्रसाद,कुस्त्यांचा फड यांसारखे कार्यक्रम पाहायला मिळाले.