Nilesh Lanke : कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता, देवदर्शन घेऊन निलेश लंके भरणार उमेदवारी अर्ज

Continues below advertisement

Nilesh Lanke : कोणतंही शक्तीप्रदर्शन न करता, देवदर्शन घेऊन निलेश लंके भरणार उमेदवारी अर्ज मविआ उमेदवार निलेश लंके हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. .दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करताना विरोधकांच्या लंकेचे दहन करा असं म्हंटल होतं. त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाचे नेते आपली भूमिका मांडत असतात. असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.तर लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram