Manoj Jarange Sabha Nevasa : संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत मनोज जरांगेंची सभा

मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिली सभा आज नेवासा शहरात पार पडेल. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या नेवासे नगरीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पैसे खांबाचे दर्शन घेतील. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून ते नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात सभास्थानी पोहोचतील. कार्तिकी एकादशीला संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. पैस खांब मंदिरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola