Kopargaon Nagar : परतीच्या पावसानं शिर्डीला झोडपलं, आभाळ फाटलं, स्वप्न गेलं वाहून ABP Majha

Continues below advertisement

Kopargaon Nagar : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसाने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.. कोपरगाव तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये पाणी घुसल्याने अक्षरशः कांद्याचे तळे झाल्याचे चित्र बघायला मिळाले असून कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कांदा अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहुन गेला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram