Kopargaon Chasnali : चासनळीमधील गर्भवतीचं मृत्यू प्रकरण, डॉक्टरांवर दोघांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
Kopargaon Chasnali : चासनळीमधील गर्भवतीचं मृत्यू प्रकरण, डॉक्टरांवर दोघांवर गुन्हा दाखल
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गर्भवतीचे मृत्यू प्रकरण. डॉक्टरसह दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. डॉक्टर साहिल खोत, डॉ. साक्षी सेठी व रुग्णवाहिका चालक संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Continues below advertisement
Tags :
Kopargaon