Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा

Continues below advertisement

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा, राळेभात यांचं स्पष्टीकरण. 

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे... राळेभात यांचा राजीनामा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे... मतदारसंघात रोहित पवार यांनी एकाधिकारशाही आणि कार्यकर्त्यांची खेळताना या कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं राळेभात यांनी म्हटले आहे... आगामी काळामध्ये आपण स्वतः उमेदवारी करू किंवा रोहित पवार यांच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासोबत राहो असं देखील राळेभात म्हणाले आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर जामखेड येथील एक प्रभावी नेता रोहित पवार यांना सोडत असल्याने रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram