IND vs AUS ICC World Cup 2023 : Ahmedabadमध्ये टी-शर्ट्स, कॅपची विक्री, ग्राहाकांचाही उत्तम प्रतिसाद
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना अहमदाबादेत पार पडणारेय. यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियम परिसरात भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी टी-शर्ट्स आणि कॅपची विक्री होताना दिसते आहे. याच विक्रीला ग्राहाकांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. याचाच आढावा घेतलाय आमचोे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यानं