Godavari Canal Rupture : गोदावरी नदीवरील डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, पिकांचे नुकसान
Continues below advertisement
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवरील डावा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलंय, कालवा फुटुन आजूबाजूच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणाच नुकसान झालंय, नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
Continues below advertisement
Tags :
Canal Demand Godavari River Kopargaon Lakhs Of Liters Of Water Water In Farms Damage To Crops Damage Compensation