सलग सुट्ट्या आणि वीकेंडच्या पार्श्वभूमीवर साईनगरी शिर्डीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय.. सकाळपासून दर्शन रांगेत साईभक्तांची गर्दी झालीय... अनेक पायी पालख्या घेऊन साईभक्त शिर्डीत पोहोचलेत