Shirdi Flower Ban : फुलं आणि प्रसादावरील बंदी लवकरच उठवणार, साई संस्थेचा मोठा निर्णय
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 01:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिर्डीतील साईमंदिरात दोन वर्षापूर्वी घालण्यात हार,फुल आणि प्रसादावरील बंदी हटवली जाणार, न्यायालयाच्या मान्यतेसाठी अर्ज दाखल.