Farmer Long March : राज्यात पुन्हा लाल वादळ, अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला सुरूवात
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधून किसान सभेच्या मोर्चाला सुरुवात, तीन दिवसानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा.
Continues below advertisement