Dhangar Reservation Protest Chaundi : धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा आज विसावा दिवस, आंदोलक भूमिकेवर ठाम

Dhangar Reservation Protest Chaundi : धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा आज विसावा दिवस, आंदोलक भूमिकेवर ठाम

धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी चौंडीमध्ये सुरु असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाचा आज २० दिवस आहे. मात्र उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर सुरेश बंडगर, उपोषणावर ठाम आहेत.   उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतीक्षा बनकर हिने काल आपल्या वडिलांची भेट घेतली. तर आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करु असा इशारा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडलते यांनी दिलाय..  त्यामुळेे या आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल हे आता आज समजणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola