Ahmednagar Protest : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात पुढील चार महिने जमावबंदीला नागरिकांचा विरोध

Continues below advertisement

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात पुढील चार महिने जमावबंदी करण्यात आली आहे.   या जमावबंदीविरोधात आज सकाळी ११ वाजता गुहा गावातील नागरिकांचा राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram