CISF Security Shirdi : साई मंदिरासाठी सुरक्षेसाठी CISF? मुद्दा थेट न्यायालयात याचिका
CISF Security Shirdi : साई मंदिरासाठी सुरक्षेसाठी CISF? मुद्दा थेट न्यायालयात याचिका
१ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक स्थानिक रहिवशांनी दिली आहे.. शिर्डी साई मंदिरात CISFचे जवान नेमण्याला स्थानिकांचा विरोध आहे.. CISF सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होईल, अशी त्यांची भूमिका आहे. साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था मात्र सुरू राहणार आहे.