Balasaheb Thorat on Ambadas Danve : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त  केली नाराजी. हे पद आम्हाला मिळायला हवं होत... शिवसेनेकडून विचारणा न झाल्याची खंत. 

  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola