Anuradha Adik : अुनराधा आदिक यांची बदनामी करणं भाजप पदाधिकाऱ्याला भोवलं
abp majha web team
Updated at:
30 Apr 2023 08:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnuradha Aadik : अुनराधा आदिक यांची बदनामी करणं भाजप पदाधिकाऱ्याला भोवलं
अनुराधा आदिक यांची बदनामी करणं भाजप पदाधिकाऱ्याला भोवलं, बदनामी केल्याप्रकरणी प्रकाश चित्ते यांना तब्बल १ कोटींची नुकसान भरपाई देण्याचे दिवाणी न्यायालयाचे आदेश.