Amol Mitkari on Nilesh Lanke : दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून काहीजण राजकारण करतात -अमोल मिटकरी
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari on Nilesh Lanke : दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून काहीजण राजकारण करतात -अमोल मिटकरी आमदार निलेश लंकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक राजकारण करतायत, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची टीका, तर शरद पवार पक्षाला नगर लोकसभेची निवडणूक लढवायची होती तर रोहित पवारांना मैदानात का उतरवलं नाही, मिटकरींचा सवाल.