Ajit Pawar On Nilesh Lanke : अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश, आमदार निलेश लंके यांचं उपोषण मागे
abp majha web team
Updated at:
10 Dec 2022 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar On Nilesh Lanke : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं उपोषण मागे घेतलं आहे. नितीन गडकरींनी रस्ते दुरुस्तीबाबत दिलेल्या आश्वासनानंतर निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या मध्यस्थीला यश मिळालं आहे.